पुण्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोन बुकींसह काही जण ताब्यात. दोन ठिकाणी छापे, ९३ लाखांची रोकड जप्त , डायरी, मोबाईल, कागदपत्रे जप्त.
#ipl #pune #marathinews #sakalnews #sakalmedia #sakal #marathi #news #breakingnews #betting #arrested #maharashtra